Wednesday, July 22, 2009

Waay

karan he wayach aasa aasta karanashivay hasayach aasat
waryachya alawar sparashane kalyani phulayacha asata

baini phatakrlyawar aaini datavalyavar
dole murdun tond dabun khalakhalun hasyacha asata
karan he wayach aasat
kay zaal? kuthe kay? mhanatach mothi manas khup chidatat
kuthech kahich kharach nasata mag phaskan futun
hasayacha asata
karan te wayach asa aasata
karana shiway hasayacha aasta

1 comment:

  1. नव्या ब्लॉगबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
    देवनागरीत लिहिण्यासाठी ऑनलाईन व ऑफ़लाईन असे बरेच ऑप्शनस आहेत.
    मायबोली व गमभन हे ऑनलाईन पर्याय चांगले आहेत. त्यांचे दुवे माझ्या "लेखणीतली शाई" या ब्लॉगवर डावीकडे वरच्या बाजूला दिले आहेत.
    विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम असल्यास " बरहा" किंवा "अक्षरमाला" हे ऑफ़लाईन टंकलेखनाचे पर्याय आहेत. उबुंटू किंवा सुसे लीनक्स असल्यास एस्.सी.आय्.एम्. आणि भारतीय भाषांचा सपोर्ट प्रस्थापित केल्यास देवनागरीतलं टंकलेखन सहज करता येतं.

    ReplyDelete